नमस्कार मंडळी,
BMM चे १९ वे अधिवेशन नुकतेच डॅलस मधे एकदम धुमधडाक्यात आणि जल्लोषात साजरे झाले. अधिवेशनाच्या सांगता समारंभात शार्लट मराठी मंडळाने २०२१ च्या अधिवेशनाचे आमत्रंण एका आगळ्यावेगळ्या व्हिडिवोच्या स्वरुपात दिले …डॅलस अधिवेशनातल्या कार्यक्रमासोबतच हा व्हिडिवो पण चर्चेचा विषय बनला होता.
तो व्हिडिओ खास तुमच्यासाठी !

BMM 2021 Convention

You can reach us at csmmonline@gmail.com